9.12.07

रेघोट्याच सार्‍या...


लिहायला काहीच सुचत नाहिये, किंबहुना या जगाशी संपर्कच तुटल्यासारखा झालाय. त्यामुळे सध्या फक्त हे चित्र. अर्थातच कुणी यावर कमेंट दिली तर आवडेल निश्चितच!

13 comments:

Anonymous said...

चित्रांबद्द्ल मला फारसे काही कळत नाही, पण नजर राहते या चित्रावर खिळून. i feel this image is very eloquent.
~ मृण्मय

ओहित म्हणे said...

जगाशी संपर्क तुटलाय की तोडलाय!! आहात कुठे बाई?

असो ... एकदम चित्रकारी वगैरे? असो ... त्यातपण अव्वल आहात [:)]

Samved said...

झकास...म्हणजे तू जीवंत आहेस तर..चित्र वगैरे काढतेस म्हणजे तर मजेतच असशील...
मला काही चित्रातलं फारसं कळत नाही पण तुझ्या असण्याचं प्रुफ मिळालं हाच दिलासा

Unknown said...

Why the pci is so sad............
shading jabardast zalay ...... too good! - madhavi

HAREKRISHNAJI said...

कितीतरी दिवसाने या बोलक्या चित्र मुळॆ आपला बॉग बोलका झाला आहे.

अरतिम चित्र आपण काढलेले आहेत.

Anonymous said...

chitra chan alay... tu chit pan kadhte he mahit navat..so was a nice surprise..

Monsieur K said...

hidden talent being unearthed :)
nice portrait...navin chitra/post kadhi baghaaylaa milel?

Sneha said...

ह्या नुसत्याच रेघोट्या नाही बर का? बोलक्या रेघोट्या आहेत... :)

Santosh Kumar Sinha said...

a sketch w/o any idea but saying so much!!

liked it a lot and i m sure its as good as the original one if not better!!

HAREKRISHNAJI said...

ye dil mangee MORE

Anonymous said...

shading mast hai! keep it up!

HAREKRISHNAJI said...

रेघोट्या संपत नाही चित्र काही उमटत नाही

केवळ तुज साठी...! said...

/* Comment - Picture chan aahe. */


Nehmi pramane PJ. [:)]